⁠  ⁠

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या 2236 जागांवर भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ONGC Recruitment 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 2236

रिक्त पदाचे नाव : ट्रेड, पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस
विभागीय पदनिहाय संख्या :
1) उत्तर विभाग – 161
2) मुंबई विभाग – 310
3) पश्चिम विभाग – 547
4) पूर्व विभाग – 583
5) दक्षिण विभाग – 335
6) मध्य विभाग – 249

शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस: 1
0वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Telecommunication/Electrical/Civil/ Electronics/Instrumentation/Mechanical/Petroleum)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार :
ट्रेड अप्रेंटिस: 7000/- ते 8050/-
पदवीधर अप्रेंटिस: 9000/-
डिप्लोमा अप्रेंटिस: 8050/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://ongcindia.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply
ट्रेड अप्रेंटिस: Apply Online

Share This Article