⁠
Jobs

ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे विनापरीक्षा होणार थेट भरती ; पगार 75000

Ordnance Factory Ambarnath Recruitment 2024 : ऑर्डन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी आहे.

एकूण रिक्त जागा : 03
पदाचे नाव : एमबीबीएस डॉक्टर
शैक्षणिक पात्रता : 01) एमसीआय मान्यताप्राप्त भारताच्या मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस पदवी, 02) तो/ती नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असावा / असावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा कमी.
परीक्षा फी : फी नाही

पगार : 75,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : अंबारनाथ, ठाणे (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : 19 एप्रिल 2024
मुलाखतीचे ठिकाण : Ordnance Factory Hospital Ambernath, Dist: Thane – 421502.
अधिकृत संकेतस्थळ : www.ddpdoo.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button