---Advertisement---

ऑर्डनन्स फॅक्टरी मार्फत विविध पदांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Ordnance Factory Bharti 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून 21 दिवस (26 सप्टेंबर 2024) आहे.
एकूण रिक्त जागा : 09

रिक्त पदाचे नाव
प्रकल्प व्यवस्थापक 04
कनिष्ठ व्यवस्थापक 04
देखभाल अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५८ ते 63 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
प्रकल्प व्यवस्थापक Rs. 80,000/
कनिष्ठ व्यवस्थापक Rs. 30,000/-
देखभाल अधिकारी Rs. 30,000/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डेप्युटी जनरल मॅनेजर/एचआर, ऑर्डनन्स फॅक्टरी मेडक, येड्दुमैलाराम, जिल्हा: सांगा रेड्डी, तेलंगणा – ५०२२०५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 दिवस (26 सप्टेंबर 2024)
अधिकृत वेबसाईट – https://avnl.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now