⁠
Jobs

ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथे विविध पदांसाठी भरती

Ordnance Factory Chanda Bharti 2023 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. लक्ष्यात असून अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 76

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06
शैक्षणिक पात्रता
: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग पदवी.

2) पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 40
शैक्षणिक पात्रता :
B.Sc/B.Com/BCA

3) टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30
शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिरिंग डिप्लोमा.

परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) – 9000/-
पदवीधर अप्रेंटिस (जनरल) – 9000/-
टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक)- 8000/-
नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager, Ordnance Factory Chanda, Chandrapur (Maharashtra)-254043.

अधिकृत संकेतस्थळ : ddpdoo.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button