⁠
Jobs

पाचोरा सहकारी शिक्षण संस्थेमार्फत 83 जागांसाठी भरती

Pachora Shikshan Sanstha Bharti 2023 पाचोरा सहकारी शिक्षण संस्था मर्यादित अंतर्गत श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 02 जुलै 2023 आहे. 

एकूण रिक्त पदे : 83

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पाचोरा
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख – 2 जुलाई 2023
मुलाखतीचे ठिकाण : मा. अध्यक्ष, पाचोरा तालुका सह शिक्षण संस्था लि. पाचोरा श्री. श्री मा. साहित्य व वाणिज्य महाविद्यालय भडगाव रोड पाचोरा जि. जळगाव-424201.

अधिकृत संकेतस्थळ : www.ssmmcollege.ac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button