---Advertisement---

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विविध पदांसाठी भरती ; 40000 रुपये पगार मिळणार

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

PCMC Recruitment 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत दिव्यांग फाउंडेशनद्वारे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे. PCMC Bharti 2025
एकूण रिक्त जागा : १०

या पदांसाठी होणार भरती?
ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सिनियस स्पीच थेरपिस्ट, सिनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनिअर ऑडिओलॉजिस्ट, सिनियर प्रोस्टेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, लिपिक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ४० वर्षापर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल? या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५,००० ते ४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख : २२ जानेवारी २०२५
मुलाखतीचा पत्ता : नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलिस चौकी समोर, पुणे ४११ ०३३
अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now