पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 802 जागांसाठी नवीन भरती सुरु

Published On: नोव्हेंबर 11, 2024
Follow Us

PGCIL Bharti 2024 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (The Power Grid Corporation of India Limited) मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 802

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डिप्लोमा ट्रेनी (Electrical) 600
शैक्षणिक पात्रता:
70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
2) डिप्लोमा ट्रेनी (Civil) 66
शैक्षणिक पात्रता:
70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
3) ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) 79
शैक्षणिक पात्रता:
60% गुणांसह पदवीधर/BBA/BBM/BBS
4) ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) 35
शैक्षणिक पात्रता:
Inter CA/Inter CMA
5) असिस्टंट ट्रेनी (F&A) 22
शैक्षणिक पात्रता:
60% गुणांसह [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 06 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 4: जनरल/ओबीसी//EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पद क्र.5: जनरल/ओबीसी/EWS: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पगार : 21,500/- ते 108000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत,

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : powergrid.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now