⁠
Jobs

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती (मुदतवाढ)

PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

एकूण जागा : 157

पदाचे नाव: आशा स्वयंसेविका

शैक्षणिक पात्रता : ८ वी पास

नोकरी ठिकाण : पुणे

वयोमर्यादा: 25 ते 45 वर्षे

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 13, 14, 15, 16, 17, 20 & 21 सप्टेंबर 2022  (09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button