⁠
Jobs

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत 303 जागांवर भरती

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. तर भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 303
रिक्त पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
ट्रेड आणि पद संख्या
1) कोपा (PASSA) 100
2) वीजतंत्री 59
3) तारतंत्री 46
4) रेफ & AC मेकॅनिक 26
5) प्लंबर 24
6) डेस्कटॉप ऑपरेटिंग (DTP) 16
7) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 12
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 10
9) आरेखक स्थापत्य 04
10) भूमापक 02
11) मेकॅनिक मोटर व्हेईकल 02
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
पगार – 7,700/- ते 8,050/-
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2023
भरलेले अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 09 नोव्हेंबर 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button