PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिकामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जुन 2023 व मुलाखत दिनांक 15 जुन 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 19
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) फार्मासिस्ट -12
शैक्षणिक पात्रता : D.Pharm MSPC/ PCI कौन्सिल नोंदणी अनिवार्य, अनुभवाला प्राधान्य
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी. पदवी आणि D.M.L.T. उत्तीर्ण, अनुभवाला प्राधान्य
3) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 3
शैक्षणिक पात्रता : 01) बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम 02) संगणक ऑपरेशनमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम (किमान 2 महिने) 03) कायमस्वरूपी दुचाकी चालविण्याचा परवाना आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. 04) क्षयरोग आरोग्य अभ्यागतांचा शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम. सामाजिक कार्य किंवा वैद्यकीय सामाजिक कार्यात मान्यताप्राप्त पदवी / डिप्लोमा. 05) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम (शासन मान्यताप्राप्त) यशस्वीपणे पूर्ण करणे
4) टीबी हेल्थ व्हिजिटर -3
शैक्षणिक पात्रता : 01) विज्ञानातील पदवीधर किंवा 02) विज्ञानातील इंटरमिजिएट (10+2) आणि MPW/LHV/ANM/आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याचा अनुभव/ प्रमाणपत्र किंवा आरोग्य शिक्षण/ समुपदेशनातील उच्च अभ्यासक्रम किंवा 03) क्षयरोग आरोग्य अभ्यागताचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम 04) प्रमाणपत्र कॉम्प्युटर ऑपरेशन्सचा कोर्स (किमान दोन महिने) MPW साठी प्रशिक्षण कोर्स किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयाची अट : 65 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,500/- रुपये ते 20,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 08 जुन 2023
मुलाखत दिनांक : 15 जुन 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व्हे नं. ७७०/३, बाकरे अॅव्हेन्यू, गल्ली नं. ७, कॉसमॉस बँकेसमोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा