पुणे महानगरपालिकेमार्फत 70 जागांवर भरती

Published On: सप्टेंबर 23, 2023
Follow Us
पुणे महानगरपालिका

PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिकेमार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 70

रिक्त पदाचे नाव: विजिटिंग स्पेशलिस्ट
शैक्षणिक पात्रता: MD/MS/DNB

वयोमर्यादा : शासकीय अधिकारी असल्यास ७० (वय वर्ष ६० नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वसाक्षांकीत करून जोडावीत
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: पुणे
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 04 ऑक्टोबर 2023 [10:00 AM]
मुलाखतीचे ठिकाण: छत्रपति शिवाजी महाराज सभागृह, 3रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजी नगर, पुणे मनपा

अधिकृत वेबसाईट: www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now