⁠
Jobs

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 288 जागांवर भरती

PMC Recruitment 2023 पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 288

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वैद्यकीय अधिकारी 96
शैक्षणिक पात्रता :
MBBS
2) स्टाफ नर्स 96
शैक्षणिक पात्रता :
GNM/B.Sc. (नर्सिंग)
3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) 96
शैक्षणिक पात्रता :
i)12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत असावे,
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
स्टाफ नर्स – 20000/-
बहुउद्देशीय आरोग्य सेवक (पुरुष) – 18,000/-

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण: इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.770/3, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. 7. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे 411005
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button