---Advertisement---

PMPML : पुणे महानगर परिवहन महामंडळात ‘या’ पदासाठी भरती, 39,100 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

pmpml recruitment 2021
---Advertisement---

PMPML Recruitment 2022 : पुणे महानगर परिवहन महामंडळात लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (PMPML Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पदांनुसार पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

---Advertisement---

पदाचे नाव : कंपनी सचिव
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी ०२) इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी सदस्य असणे आवश्यक आहे ०३) एलएलबी / एलएलएम पदवी असल्यास प्राधान्य ०४) ०४ ते ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २२ जुलै २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये + ग्रेड पे – ४८००/- रुपये.

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chairman of Managing Director, PMT Building, Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Shankar Sheth Road, Swargate, Pune – 411037.

अधिकृत संकेतस्थळ : www.pmpml.org

अधिसूचना (Notification)वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now