पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. एकूण १४५ पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना (Punjab National Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 असणार आहे.
एकूण जागा : १४५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर (रिस्क) MMGS-II 40
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
2) मॅनेजर (क्रेडिट) MMGS-II 100
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव
3) सिनियर मॅनेजर (ट्रेझरी) MMGS-III 05
शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गासाठी – 850/- रुपये
SC/ST/PWBD प्रवर्गासाठी – 50/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ४८,१७०/- रुपये ते ७८,२३०/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक (Online Exam) : १२ जून २०२२ रोजी
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
हे पण वाचा :
- मुंबई कस्टम्स मार्फत विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती
- इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या 526 जागांवर भरती
- नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये 50 जागांवर भरती; वाचा पात्रता?
- 10वी-12वी अपयश; मात्र यूपीएससी परीक्षेत पाहिल्यात प्रयत्नात मिळविले यश
- नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. मार्फत विविध पदासाठी भरती