१०वी पास उमेदवारांसाठी PNB पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची मोठी संधी ; पगार २८ हजारापर्यंत
पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत क्लिनर पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रतिक्रिया निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2021 आहे.
एकूण जागा : ३५
पदाचे नाव : क्लिनर/ Cleaner
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण (असुशिक्षित उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात)
वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १४,५००/- रुपये ते २८,१४५/- रुपये.
नोकरी ठिकाण : हरियाणा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 एप्रिल 2021 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मानव संसाधन विकास विभाग मण्डल कार्यालय -गुरुगाम हरियाणा भूतल, प्लाट नं ०५ इंस्टीटूशनल एरिया सेक्टर ३२ गुरुग्राम – १२२००१.
अधिकृत संकेतस्थळ : www.pnbindia.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
I am experience