प्रसार भारतीमध्ये या पदांसाठी निघाली भरती
Prasar Bharati Bharti 2023 : प्रसार भारतीमध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 17
रिक्त पदाचे नाव : खर्च प्रशिक्षणार्थी /
शैक्षणिक पात्रता : इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) द्वारे घेतलेली CMA इंटरमीडिएट परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
1st Year : Rs.10000/-
2nd Year : Rs.12500/-
3rd Year : Rs.15000/-
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 डिसेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : https://prasarbharati.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा