---Advertisement---

PMC : पुणे महानगरपालिकामार्फत 124 पदांसाठी नवीन भरती

By Chetan Patil

Published On:

पुणे महानगरपालिका
---Advertisement---

Pune Mahanagarpalika Bharti 2022 : पुणे महानगरपालिका मार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : १२४

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव :
मराठी माध्यम – ८२
उच्च माध्यमिक विभाग (मराठी माध्यम)- ११
उर्दू माध्यम माध्यमिक – १७
उच्च माध्यमिक विभाग (उर्दू माध्यम)- ११
रात्र प्रशाला – ३

आवश्यक शैक्षणिक पात्रता : B.Sc , B.Ed , M.Com, MA

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005
अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now