---Advertisement---

PMC : पुणे महानगरपालिकेत 57 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी..

By Chetan Patil

Published On:

पुणे महानगरपालिका
---Advertisement---

PMC Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. पुणे महानगरपालिका मध्ये काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ रोजी आहे.

एकूण जागा : ५७

---Advertisement---

पदाचे नाव : योगशिक्षक
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, Certificate in Yoga (सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी)सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट : १२ ऑगस्ट २०२२ रोजी १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : २५०/- रुपये प्रति योगसत्र.

नोकरी ठिकाण : पुणे
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी पुणे महानगरपालिका, सर्व्हे क्रमांक 770/3, बकरे अॅव्हेन्यू, रस्ता क्रमांक 7, कॉसमॉस बँक समोर, भंडारकर रोड, पुणे ४११००५

अधिकृत संकेतस्थळ : www.pmc.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now