⁠
Jobs

पुण्यात 10/12/ITI/पदवी/पदवीधरांकरीता 1166+ जागांसाठी रोजगार मेळावा आयोजित

Pune Rojgar Melava पुणे येथे आपल्या दारी – महारोजगार मेळावा चे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळावाअंतर्गत विविध पदे भरली जाणार आहे. 10/12/ITI/पदवी/पदवीधरांसाठी ही मोठी संधी असणार आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 03 जुलै 2023 आहे.

मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
एकूण रिक्त पदे :1166+ जागा

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
प्रशिक्षणार्थी, टूल अँड डाय मेकर / फिटर / वेल्डर / हेल्पर, ऑपरेटर, सीएसए/हेल्पर/हाऊस कीपर, सेल्स एक्झिक्युटिव्ह / अकाउंटंट/साइट पर्यवेक्षक/सेल्स कोऑर्डिनेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन, सीएनसी ऑपरेटर/इलेक्ट्रीशियन
पर्यवेक्षक / सेल्स एक्झिक्युटिव्ह / बॅक ऑफिस

शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
नोकरी ठिकाण – पुणे
रोजगार मेळाव्याची तारीख – 03 जुलै 2023
मेळाव्याचा पत्ता – जेजुरी पालखी तळ, ​ता. पुरंदर , जि . पुणे ​

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button