पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 50 जागांसाठी भरती
Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2023 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये भरती होणार आहे. ग्रॅज्युएट पास महिलांसाठी मोठी संधी आहे. या भरती साठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण जागा : 50
रिक्त पदाचे नाव : ट्रेनी (प्रशिक्षणार्थी) लिपिक / Trainee Clerk (फक्त महिलांसाठी)
शैक्षणिक पात्रता : प्रतिष्ठित विद्यापीठापासून कोणत्याही शाखेतील किमान पदवीधर आणि संगणक ज्ञान
वयाची अट : 17 फेब्रुवारी 2023 रोजी 22 ते 33 वर्षे [राखीव प्रवर्ग – 02 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1180/- रुपये
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.punebankasso.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा