Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप. बँक लि., बीड अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 18
रिक्त पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता – M.com/MBA/B.E/B.Tech, अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षे
परीक्षा फी : रु. 1180/- (जी.एस.टी सह)
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट : https://www.punebankasso.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा