---Advertisement---

रयत शिक्षण संस्था, अहमदनगर येथे विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha, Ahmednagar) अहमदनगर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. यासाठीची जाहिरात (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2022) प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ई-मेलद्वारे /मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : १६

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्राचार्य (सहायक प्राध्यापक) / Principal (Assistant Professor) ०१
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी., अँग्री NET/ पीएच.डी

२) व्याख्याता / Lecturer १२
शैक्षणिक पात्रता :
एम.एस्सी.

३) लेखनिक / Writer ०१
शैक्षणिक पात्रता :
बी.कॉम., MS-CIT, टॅली

४) शिपाई / Peon ०२
शैक्षणिक पात्रता :
१२ वी परीक्षा उत्तीर्ण

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : अहमदनगर
अर्ज पद्धती : ईमेल/मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
२६ सप्टेंबर २०२२ आहे.
मुलाखतीचे ठिकाण : रयत शिक्षण संस्था, उत्तर विभागीय कार्यालय, हॉटेल इम्पेरियलमागे, बुरूडगाव रोड अहमदनगर.

E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.rayatshikshan.edu
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now