भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवी पाससाठी नोकरीची मोठी संधी; 650 जागांसाठी भरती सुरु

Published On: फेब्रुवारी 16, 2026
Follow Us

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India)ने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. RBI Assistant Recruitment 2026 
एकूण रिक्त जागा : 650

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट650
Total650

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी) (ii) संगणकावर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹450/- [SC/ST/PWD: ₹50/-]
इतका पगार मिळेल?
या नोकरीसाठी निवड झाल्यावर बेसिक पे 29000 रुपये मिळणार आहे. तुम्हाला इतर भत्ते मिळून एकूण 58,514 रुपये पगार मिळणार आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 मार्च 2026
पूर्व परीक्षा: 11 एप्रिल 2026
मुख्य परीक्षा: 07 जून 2026
अधिकृत संकेतस्थळ : rbi.org.in

जाहिरात (PDF)Click Here
ऑनलाईन अर्जApply Online

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now