RBI Recruitment : भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई येथे भरती
RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 एप्रिल 2023 आहे.
एकूण जागा : ०२
रिक्त पदाचे नाव : ऑक्युपेशनल थेरपिस्ट (OT)/ फिजिओथेरपिस्ट (PT) / Occupational Therapist (OT)/ Physiotherapist (PT)
शैक्षणिक पात्रता :
01) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपीमध्ये बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी सह मस्कुलोस्केलेटल मध्ये विशेषीकरण एर्गोनॉमिक्स आणि बायोमेकॅनिक्सचे विज्ञान आणि ज्ञान
व्यावसायिक थेरपी / फिजिओथेरपी मध्ये पदव्युत्तर पदवी प्राधान्य दिले जाईल, 02 वर्षे अनुभव
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 06 एप्रिल 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : CGM-i-C, Reserve Bank of India, Human Resource Management Department (Training and Development Division), Shahid Bhagat Singh road, Fort Mumbai – 400001.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.rbi.org.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Application Form : येथे क्लीक करा