⁠
Jobs

RCFL अंतर्गत मुंबई येथे विविध पदांची भरती ; तब्बल इतका पगार मिळेल..

RCFL Bharti 2024 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 06

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अधिकारी
शैक्षणिक पात्रता :
इंटर्नशिप पूर्ण करून MBBS आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया/महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल/इतर राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी
2) अभियंता
शैक्षणिक पात्रता :
नियमित पूर्णवेळ B.E /B.Tech./ B.Sc इंजी. (पर्यावरण अभियांत्रिकी) UGC/सरकारी संस्था/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून

वयोमर्यादा:
अधिकारी – UR साठी – 34 वर्षे/ओबीसी प्रवर्गासाठी – ३७ वर्षे.
अभियंता – 30 वर्ष
परीक्षा फी : ₹1000/-

पगार : 40,000/- ते 1,40,000/- पर्यत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024
अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button