---Advertisement---

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.मुंबई येथे 50 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

RCFL Mumbai Recruitment 2023 राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि.मुंबई येथे विविध पदांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 50

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मानद डॉक्टर –
30
शैक्षणिक पात्रता : एमडी / एमएस किंवा समकक्ष / डीएनबी / बीडीएस / एमडीएस / बीएएमएस / बीएचएमएस / BPTH / बी.एस्सी / डीएम / एमसीएच 02) 03 ते 05 वर्षे अनुभव

2) पॅनेल डॉक्टर – 20
शैक्षणिक पात्रता :
01) एमबीबीएस पदवी 02) 10 वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 25 ऑगस्ट 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief General Manager (HR) Tr. U & S, RCFL.

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now