RCFL Recruitment 2023 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 06
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) अधिकारी / Officer (CCLAB) 04
शैक्षणिक पात्रता : 01) कोणत्याही शाखेतील नियमित आणि पूर्णवेळ पदवी आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून रसायनशास्त्र (सेंद्रिय / अजैविक / भौतिक / विश्लेषणात्मक) मध्ये नियमित आणि पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी आणि UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून रसायनशास्त्र (सेंद्रिय / अजैविक / भौतिक / विश्लेषणात्मक) मध्ये पीएच.डी. 02) 02 वर्षे अनुभव
2) अभियंता (पर्यावरण) / Engineer (Environmental) 02
शैक्षणिक पात्रता : 01) UGC/सरकारी संस्था/AICTE द्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून नियमित पूर्णवेळ बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी अभियांत्रिकी (पर्यावरण अभियांत्रिकी) किंवा रासायनिक शाखेत बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी / एम.ई. / एम.टेक. 02) 02 वर्षे अनुभव
वयाची अट : 01 डिसेंबर 2022 रोजी, [OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST/PwBD/ExSM/महिला – शुल्क नाही]
पगार (Pay Scale) : 40,000/- रुपये ते 1,40,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई / संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा