⁠  ⁠

RITES लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 223 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

RITES Recruitment 2024 : RITES लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागले. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करावा लागेल.
एकूण रिक्त जागा : 223

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस 141
शैक्षणिक पात्रता :
B.E/B.Tech (Civil/Architecture/Electrical/Signal & Telecom/ Mechanical/ केमिकल/मेटलर्जी) किंवा BA/BBA/B.Com
2) डिप्लोमा अप्रेंटिस 36
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Mechanical/Chemical / Metallurgical)
3) ट्रेड अप्रेंटिस (ITI) 46
शैक्षणिक पात्रता :
ITI [CAD Operator/Draftsman (Civil)/ CAD Operator/Draftsman (Mechanical)/ Electrician]

[General/EWS: 60% गुण, SC/ST/OBC/PWD: 50% गुण]
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 06 डिसेंबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण न केलेले उमेदवार
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.rites.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: Apply Online
ट्रेड अप्रेंटिस: Apply Online
Share This Article