RITES लिमिटेड मध्ये 600 जागांसाठी भरती ; पात्रता तपासून घ्या..

Published On: नोव्हेंबर 10, 2025
Follow Us

RITES Recruitment 2025 : रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस (RITES) लिमिटेड मध्ये 600 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 600

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर टेक्निकल असिस्टंट600
Total600
शैक्षणिक पात्रता: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Electrical / Electrical & Electronics / Electrical & Instrumentation / Electronics / Electronics & Instrumentation / Instrumentation / Instrumentation & Control / Mechanical / Mechanical & Automobile / Production / Production & Industrial / Manufacturing / Metallurgy / Chemical / Chemical Technology / Petrochemical / Petrochemical Technology / Plastic Engineering Technology / Food / Textile / Leather Technology) किंवा B.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 12 नोव्हेंबर 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹300/- [EWS/SC/ST/PWD: ₹100/-]
पगार: निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹१६,३३८ ते ₹२९,७३५ पगार मिळेल.

निवड प्रक्रिया
लेखी चाचणी
कागदपत्र पडताळणी
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2025
परीक्षा (लेखी): 23 नोव्हेंबर 2025

अधिकृत संकेतस्थळrecruit.rites.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now