RITES लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आलीय. RITES Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 150
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सिनियर टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) | 150 |
| Total | 150 |
शैक्षणिक पात्रता: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Production/ Production & Industrial/ Manufacturing/ Mechanical & Automobile) (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 डिसेंबर 2025 रोजी 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹300/- [EWS/SC/ST/PWD: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2025
परीक्षा (लेखी): 11 जानेवारी 2026
| अधिकृत संकेतस्थळ | rites.com |
| जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







