RRB JE Recruitment 2025 : भारतीय रेल्वेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) निश्चित करण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : 2570
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनिअर | 2570 |
| 2 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 3 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | |
| Total | 2570 |
पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
पद क्र.2: कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3: 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
पगार : नियमानुसार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल







