---Advertisement---

RRCAT : राजा रामन्ना प्रगत तंत्रज्ञान केंद्रात 113 जागांसाठी भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

RRCAT Recruitment 2022: भारत सरकारचा अणुऊर्जा विभाग, राजा रामण्णा केंद्र प्रगत तंत्रज्ञान इंदूर, मध्य प्रदेश येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज 17 ऑगस्ट पर्यंत करावा.

एकूण जागा : 113

---Advertisement---

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस 

शैक्षणिक पात्रता : ITI/NCVT (वेल्डर/फिटर/मशिनिस्ट/टर्नर/ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/मेकॅनिक R&AC/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रोप्लेटर/ COPA/ प्लंबर/ सर्व्हेअर/ मेसन/ कारपेंटर/ सेक्रेटरियल असिस्टंट/ ड्राफ्ट्समन-सिव्हिल/ डेटा एंट्री ऑपरेटर/ ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)/पंप ऑपरेटर कम मेकॅनिक)

नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश

वयोमर्यादा: जन्म 15 नोव्हेंबर 2000 ते 11 नोव्हेंबर 2004 दरम्यान

वेतन श्रेणी: 11,600/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2022  (03:00 PM)

परीक्षा फी : फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.rrcat.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now