⁠
Jobs

SAIL स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांच्या ४६ जागांसाठी भरती

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांच्या ४६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ एप्रिल २०२१ आहे.

एकूण जागा : ४६

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer २६
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस / बीडीएस ०२) ०१ वर्षे अनुभव.

२) वैद्यकीय तज्ञ/ Medical Specialist २०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेत पीजी डिग्री / डीएनबी ०२) ०३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ३० एप्रिल २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी: ५००/- रुपये [SC/ST/PWD/ESM – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २०,६००/- रुपये ते ५८,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Raw Materials Division, Steel Authority of India Ltd., 6th Floor, Industry House Building, 10 Camac Street, Kolkata – 700017.

अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button