SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 146 जागांसाठी भरती
SAIL Recruitment 2022: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये काही जागांसाठी भरती होणार आहे. दहावी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 146
पदाचे नाव: अटेंडंट-कम-टेक्निशियन ट्रेनी (NAC)
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) एकात्मिक पोलाद प्रकल्प आणि राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी साठी राष्ट्रीय परिषदेने जारी केलेले प्रमाणपत्र (NAC).
नोकरी ठिकाण : बोकारो (झारखंड)
वयोमर्यादा: 15 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 28 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतन श्रेणी:
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2022
फी: General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/EWS: फी नाही]
निवड पद्धत: लेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ : www.sail.co.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
येथे अर्ज करा: येथे क्लिक करा