⁠  ⁠

समाज कल्याण आयुक्तालय पुणे, मार्फत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती (मुदतवाढ)

Chetan Patil
By Chetan Patil 5 Min Read
5 Min Read

Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  11 नोव्हेंबर 2024  15 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 219

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक – 05
शैक्षणिक पात्रता :
अ) शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य), ब) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) गृहपाल (महिला) – 92

3) गृहपाल (सर्वसाधारण) – 61

4) समाज कल्याण निरीक्षक – 39

5) उच्चश्रेणी लघुलेखक – 10
शैक्षणिक पात्रता :
अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ब) १. उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र, मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य), क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट, इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6) निम्नश्रेणी लघुलेखक – 03
शैक्षणिक पात्रता :
अ) शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. ब) १. निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण. वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य), क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिटं किंवा ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट, इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7) लघुटंकलेखक – 09
शैक्षणिक पात्रता :
अ. शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम.
२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी किमान १८ ते कमाल ४३ वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी :
खुला प्रवर्ग: रु. 1000/-
राखीव श्रेणी: रु. 900/-
इतका पगार मिळेल :
उच्चश्रेणी लघुलेखक ९-१६:४४९००-१४२४००
गृहपाल / अधिक्षक (महिला) ९-१४:३८६००-१२२८००
गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) ९-१४:३८६००-१२२८००
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ९-१४:३८६००-१२२८००
निम्नश्रेणी लघुलेखक ९-१५:४१८००-१३२३००
समाज कल्याण निरीक्षक ९-१३:३५४००-११२४००
लघुटंकलेखक ९-८:२५५००-८११००

नोकरी ठिकाण :पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :  11 नोव्हेंबर 2024  15 डिसेंबर 2024 
अधिकृत वेबसाईट : https://sjsa.maharashtra.gov.in/en
अधिकृत संकेतस्थळ :  www.sjsa.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article