SAMEER Mumbai Recruitment 2022: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च [Society for Applied Microwave Electronics Engineering and Research, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक ११ व १२ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : 28
पदाचे नाव:
पदवीधर प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / संगणक अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान मध्ये बी.ई. /बी.टेक किमान ५५% गुणांसह
डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद मध्ये ०३ वर्षांचा डिप्लोमा किमान ५५% गुणांसह
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
वयोमर्यादा: २५ वर्षे
वेतन श्रेणी: ८,५००/- रुपये ते १०,५००/- रुपये.
अर्ज पद्धती : ऑफलाइन
फी: फी नाही
निवड पद्धत: मुलाखत
मुलाखतीची तारीख: ११ व १२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण: SAMEER, I.I.T Campus, Hill Side, Powai, Mumbai 400076
अधिकृत संकेतस्थळ : www.sameer.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा