---Advertisement---

SBI : भारतीय स्टेट बँकेत 1194 पदांची भरती ; 80000 पगार मिळेल, पात्रता पहा..

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

SBI Recruitment 2025 : भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना 15 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. SBI Retired Officers Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 1194

रिक्त पदाचे नाव : कंकरेंट ऑडिटर
शैक्षणिक पात्रता: (i) अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. (ii) निवृत्त कर्मचाऱ्यांना क्रेडिट/ऑडिट/फॉरेक्स पार्श्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 18 फेब्रुवारी 2025 रोजी 63 वर्षांपर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : 45,000/- ते 80,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://sbi.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Leave a Comment