SEBI Recruitment 2025 सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे
एकूण रिक्त जागा : 110
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट मॅनेजर (General) | 56 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर (Legal) | 20 |
| 3 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 22 |
| 4 | असिस्टंट मॅनेजर (Research) | 04 |
| 5 | असिस्टंट मॅनेजर (Official Language) | 03 |
| 6 | असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) | 02 |
| 7 | असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) | 03 |
| Total | 110 |
पद क्र.1.: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
पद क्र.2.: विधी पदवी (LLB).
पद क्र.3.: कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
पद क्र.4.: पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
पद क्र.5.: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
पद क्र.6.: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.7.: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1118/- [SC/ST/PWD: ₹118/-]
पगार : 62,500/- ते 1,26,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: Available Soon
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.sebi.gov.in/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |







