⁠
Jobs

SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्डमध्ये 405 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी..

SECL Recruitment 2023 : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 405

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) माइनिंग सरदार T&S ग्रुप ‘C’ 350
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र (iv) प्रथमोपचार प्रमाणपत्र

2) डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘C’ 55
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व्हे प्रमाणपत्र

वयाची अट: 30 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी 1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
नोकरी ठिकाण: छत्तीसगढ & मध्य प्रदेश

पगार :
माइनिंग सरदार – 31,852
डेप्युटी सर्व्हेअर (माइनिंग) – 31,852

प्रक्रिया:
निवड पुढील टप्प्यांवर आधारित असेल.
लेखी परीक्षा (MCQ)
दस्तऐवज सत्यापन

अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 07 मार्च 2023 (05:00 PM)

अधिकृत संकेतस्थळ : secl-cil.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button