⁠  ⁠

SECR Recruitment : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 465 जागांसाठी भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

SECR Recruitment 2022: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने 465 शिकाऊ पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 जून 2022 पूर्वी अर्ज करू शकतात.

एकूण जागा : 465

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

नोकरी ठिकाण : बिलासपूर विभाग

वयोमर्यादा: 01 जुलै 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतन श्रेणी: Rs 18000 ते 21000

अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जून 2022 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : secr.indianrailways.gov.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article