⁠  ⁠

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकमध्ये भरती

Ritisha Kukreja
By Ritisha Kukreja 1 Min Read
1 Min Read

Shahu Bank Beed Bharti 2022: शाहू बँक बीड (श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लि. बीड) काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 09

पदाचे नाव:

वसुली अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एम.कॉम

कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : M.Com/MBA

नोकरी ठिकाण : बीड

वयोमर्यादा: 45 वर्षांपर्यंत

अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30th September 2022

फी: खुल्या वर्गात : 1,180 रु
राखीव श्रेणी: 590 रु

निवड पद्धत: मुलाखत

अधिकृत संकेतस्थळ : shahubank.com/index
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लीक करा

Share This Article