---Advertisement---

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत ‘या’ पदांसाठी निघाली भरती ; पगार 27400

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Shri Saibaba Sansthan Trust Recruitment 2024 : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी), अहमदनगर अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 11

रिक्त पदाचे नाव : पुजारी
शैक्षणिक पात्रता :
01) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 02) कोणत्याही मान्यताप्राप्त वेदपाठशाळेचा किमान 05 वर्षाचा पुजारी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 03) किमान 03 वर्षाचा पूजाविधीचा अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत असावे

---Advertisement---

परीक्षा फी : फी नाही
पगार : 27,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : शिर्डी, अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ता. राहाता, जि. अहमदनगर – 423109.
अधिकृत संकेतस्थळ : www.sai.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now