राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण ९४० जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : ९४०
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) पोलीस हवालदार / Police Constable १६८
२) पोलीस नाईक / Police Naik २१८
३) पोलीस शिपाई / Police Shipai १९५
४) नि:शस्त्र पोलीस निरीक्षक / Unarmed Police Inspector ०७
५) नि:शस्त्र सहायक पोलीस निरीक्षक / Unarmed Assistant Police Inspector १२
६) नि:शस्त्र पोलीस उपनिरीक्षक / Sub-Inspector of Unarmed Police ३४०
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ सप्टेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ :www.mahapolice.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा