⁠
Jobs

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांसाठी भरती

SIDBI Recruitment 2024 भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा :
72

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) 50
शैक्षणिक पात्रता:
(i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
2) असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) 10
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी SC/ST/PWD: 55% गुण 05 वर्षे अनुभव
3) असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) 06
शैक्षणिक पात्रता:
(i) 50% गुणांसह विधी पदवी SC/ST/PWD: 45% गुण 05 वर्षे अनुभव
4) असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) 06
शैक्षणिक पात्रता:
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA SC/ST/PWD: 55% गुण 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 08 नोव्हेंबर 2024 रोजी, 21 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]
पगार : 44,500/- ते 1,15,000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2024
परीक्षा (Phase I): 22 डिसेंबर 2024
परीक्षा (Phase II): 19 जानेवारी 2025

अधिकृत संकेतस्थळ : www.sidbi.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button