SIDBI : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 13, 2025
Follow Us
sidbi recruitment

SIDBI Recruitment 2025 : भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 76

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General)50
2मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream)26
Total76

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
(i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration/Engineering) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2:
(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा B.E./B.Tech ( Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा (i) 50% गुणांसह विधी पदवी SC/ST/PWD: 45% गुण 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 जुलै 2025 रोजी, 21 ते 33 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]
इतका पगार मिळेल?
असिस्टंट मॅनेजर ग्रेड A – 44,500/- ते 89,150/-
मॅनेजर ग्रेड B – 55,200/- ते 99,750/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025  18 ऑगस्ट 2025
परीक्षा (Phase I): 06 सप्टेंबर 2025
परीक्षा (Phase II): नोव्हेंबर 2025

अधिकृत संकेस्थळ www.sidbi.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now