⁠
Jobs

सोलापूर जनता सहकारी बँकेत ‘ट्रेनी लिपिक’ पदांसाठी मोठी भरती

सोलापूर जनता सहकारी बँकेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 (05:00 PM) पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा :-
रिक्त पदाचे नाव :
ट्रेनी लिपिक (Trainee Clerk)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) संगणक साक्षरता (Word, Excel, Email व Typing)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट
परीक्षा फी : ₹885/-
वेतनः- सदर पदासाठी बँकेच्या धोरणानुसार बँकेने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वेतन देण्यात येईल.
परिक्षाः
परिक्षा Computer Based Test (CBT-MCQ Type) पद्धतीने घेतली जाईल. सदर परिक्षा सोलापूर (महाराष्ट्र) शहरात निरनिराळ्या केंद्रावर आयोजित होईल. परिक्षेचा दिनांक, वेळ, केंद्राचे नाव व पत्ता इत्यादी बाबत उमेदवारांच्या हॉल तिकीटमध्ये उल्लेख केला जाईल. हॉल तिकीट बाबतच्या सूचना SMS/EMAIL द्वारा दिली जाईल, तसेच परिक्षेचे स्वरूप, माहितीपत्रक, फॉर्म भरण्याआधी Website वर उपलब्ध आहे

निवड पद्धत : परिक्षा, व्यक्तिगत मुलाखत, अतिरिक्त शिक्षण, कामाचा अनुभव यांच्या गुणांकनाचे आधारे अंतिम यादी तयार केली जाईल. नियुक्त उमेदवारास / व्यक्तीस बँकेच्या कामाच्या सोयीच्या दृष्टीने बँकेच्या कोणत्याही शाखेत काम करावे लागेल.

नोकरी ठिकाण: सोलापूर, लातूर, धाराशिव, छ.संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड & विजयपुरा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://sjsbbank.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button