Solapur Mahanagarpalika Bharti 2022: सोलापूर महानगरपालिका (सोलापूर महानगरपालिका)मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे.
एकूण जागा : 37
पदाचे नाव:
वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
स्त्रीरोग तज्ञ
शैक्षणिक पात्रता : (MD/ DNB/ GDO) स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र मध्ये
GNM
शैक्षणिक पात्रता : GNM/ B.Sc नर्सिंग
लॅब तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : B.SC, DMLT
नोकरी ठिकाण : सोलापूर
फी: फी नाही
वयोमर्यादा: 70 वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: आस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022
निवड पद्धत: मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : www.solapurcorporation.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा