Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 सोलापूर महानगरपालिकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 76
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 47
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवी.
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 02
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदवी.
3) कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) 24
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी डिप्लोमा.
4) केमिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री)
5) फिल्टर इन्स्पेक्टर 02
शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्र/सुक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी (BSc-केमिस्ट्री/माइक्रोबायोलॉजी)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक/दिव्यांग: फी नाही]
इतका पगार मिळेल :
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 38,600/-
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 38,600/-
कनिष्ठ अभियंता सहाय्यक (स्थापत्य) – 29,200/-
केमिस्ट – 29,200/-
फिल्टर इन्स्पेक्टर- 25,500/-
नोकरी ठिकाण: सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:55 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.solapurcorporation.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा