⁠
Jobs

सोलापुर महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट भरती, 45000 पर्यंत वेतन मिळेल

Solapur Municipal Corporation Recruitment 2022 : सोलापूर महानगरपालिका विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीदरम्यान त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 18 ऑगस्ट 2022 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:

प्राणी संग्रहालय संचालक
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, MVSC

पशुवैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएशन/ MVSc/ BVSc/ AH/ MVSc

नोकरी ठिकाण : सोलापूर

वेतन श्रेणी: 20,000 ते 45,000 रु

फी: फी नाही

निवड पद्धत: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 18th August 2022

मुलाखतीचे ठिकाण: Department of General Administration, Solapur Municipal Corporation, Solapur.

अधिकृत संकेतस्थळ : www.solapurcorporation.gov.in/Default.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : drive.google.com/file/d/1N9TH00zX94DhKMa2CE91Wen6vlCCw2Nf/view

हे पण वाचा :

Related Articles

Back to top button