⁠  ⁠

Railway Recruitment : दक्षिण मध्य रेल्वेत 4232 पदांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

South Central Railway Recruitment 2025 : दक्षिण मध्य रेल्वे मार्फत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 4232

पदाचे नाव : अप्रेंटिस
ट्रेड नुसार तपशील:
1) AC मॅकेनिक 143
2) एयर-कंडीशनिंग 42
3) कारपेंटर 32
4) डिझेल मेकॅनिक 142
5) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 85
6) इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स 10
7) इलेक्ट्रिशियन 1053
8) इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician) 10
9) पॉवर मेंटेनन्स (Electrician) 34
10) ट्रेन लाइटिंग (Electrician) 34
11) फिटर 1742
12) MMV 08
13) मशिनिस्ट 100
14) MMTM 10
15) पेंटर 74
16) वेल्डर 713

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार : –

नोकरी ठिकाण: दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 जानेवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://scr.indianrailways.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article